28th JUNE 2015 BHAYANDER- CHURCHGATE LOCAL ACCIDENT DUE TO OVERSPEED ON PLATFORM NO. 3 IN CHURCHGATE STATION

Watch Video: Mumbai Local Train Hits Dead End and Jumps Over the Platform

Published: 29th June 2015 08:10 AM

Last Updated: 29th June 2015 08:13 AM

technical equipments from its lower part.

Five people were injured after a Mumbai local train hit the dead end of the Churchgate station on Sunday.

The incident took place at around 11.20 A.M when the speeding local train coming from Bhayandar crashed at the dead end and made the first coach climb on to the platform of south-end. Sources revealed that the motorman had failed to apply the brakes on time.

After the accident, the wheels of the first coach were seen hanging in the air, ripping apart all the technical equipments from its lower part.

 Disclaimer: We respect your thoughts and views! But we need to be judicious while moderating your comments. All the comments will be moderated by the NIE editorial. Abstain from posting comments that are obscene, defamatory or inflammatory, and do not indulge in personal attacks. Try to avoid outside hyperlinks inside the comment. Help us delete comments that do not follow these guidelines.

 वेगमर्यादेचेही उल्लंघन
Mumbai Local Train Crashes speed matters मुंबई वृत्तान्तगुजरातमधील गावठी दारूची महाराष्ट्रात विक्रीक्लासचालकांमध्ये’टायअप’वरून दोन तटआता डासांचे, साथी रोग फैलाना.. सावधान!ग्राहक न्यायालयाचा सॅमसंगला दणकाठाणे वृत्तान्तविशेष मुलांसाठी ज्ञान-विज्ञान महोत्सवस्वयंचलित जलमापकांना ‘खो’!रेल्वेतील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रवाशांची मदतयेऊरचा फेरफटका महागमहामुंबई वृत्तान्तधोकादायक इमारत ठरविण्यावरूनच घोळ!अतिक्रमणामुळे द्रोणागिरीला दरड कोसळण्याचा धोका?ऐरोलीतील शाखेवरून शिंदे, चौगुले यांच्यात जुगलबंदीमहामार्ग रुंदीकरणाच्या भूसंपादनाचे ग्रहण सुटलेनगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्तकोल्हापूर महापालिकेची बँक हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जप्त’आयआरबी’ कर्मचा-यांना टोप गावातून पिटाळलेसोलापुरात वादळी पाऊस; शाळेचे पत्रे उडाल्याने २० विद्यार्थी जखमीलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात ठाकरे स्मारकाचा प्रस्तावमराठवाडा वृत्तान्तऔरंगाबादेतही गारांसह पाऊसभाजपचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणारहिंगोलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही – माणिकराव ठाकरेकर्मचाऱ्यांचे लेखणीबंद, उद्या बाजार समित्यांचा ‘बंद’विदर्भरंगवारसा : हजारो ख्वाहिशे ऐसी..वनातलं मनातलं : निरोपाचे विडे!दखल : इंग्रजीची भीती घालवणारं पुस्तकगार्डनिंग : किचन गार्डन मोस्ट कमेन्टेडसुटाबुटातली गुन्हेगारी! मोदींनी ‘राज्य धर्म’पाळावा, ‘राजे धर्म’ नाहीचिक्की खरेदीसाठीचा ठेकेदार मात्र तोच! शेतातील रस्त्याच्या वादातून दलित कुटुंबावर हल्ला भाजपकडून पुरोहितांना कारणे दाखवा नोटीस, शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेतडावे, उजवे सगळे सवयीचे गुलामपुण्यात वाहन जळीतकांड पुरोहित यांचे ‘तो मी नव्हेच’ मोस्ट रीडमुलाशी दोन हात; पित्याच्या हातात हात!मुख्यमंत्र्यांचा आदेशच मुंडे यांच्याकडून धाब्यावर तो एक तमोगुण..यापुढेही एका दिवसातच लोकहिताचे निर्णय!मोदी आणि संघावर पुरोहित यांचा हल्लाबोलपंकजांना विनाचौकशी निर्दोष कसे ठरवता?तलाव भरू लागले..राष्ट्रवादीकडून राज पुरोहितांचे अभिनंदन करणारे बॅनर्स
प्रतिनिधी, मुंबई
Published: Monday, June 29, 2015

भरधाव गाडीची ब्रेक यंत्रणा निकामी झाल्यास तिचा वेग रोखण्याचे काम फलाटाच्या एका टोकाला बसवलेले हायड्रॉलिक बफर करीत असतात, पण रविवारी चर्चगेट स्थानकात शिरलेल्या लोकलने बफरही तोडून थेट फलाट गाठले. हे असे का झाले, यावरून सध्या रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी संभ्रमात आहेत. चर्चगेट स्थानकात गाडी शिरताना ताशी ३० ते ४० किमी अशी वेगमर्यादा असते. परंतु या अपघातात वेगमर्यादेचेही उल्लंघन झाल्याची शक्यता काही अधिकारी व्यक्त करीत आहेत.
भाईंदरहून सुटलेली ही गाडी मरीन लाइन्स स्थानकापर्यंत व्यवस्थित आली. ही गाडी ११ वाजून २० मिनिटांनी चर्चगेट स्थानकात फलाट क्रमांक तीनवर आली. त्या वेळी या गाडीचा वेग ३६ किमी प्रतितास एवढा होता. लोकल बफरला धडकली त्या वेळी ११ वाजून २० मिनिटे आणि ४७ सेकंद झाले होते. लोकलचा वेग ताशी २९ किमी एवढा होता. लोकल बफरला धडकून फलाटावर चढल्यावर गाडीचा वेग ताशी १९, ११, सहा आणि शेवटी तीन किमी. असा कमी होत ती अखेर थांबली. फलाटात गाडी शिरताना तिचा वेग मर्यादेप्रमाणे ताशी ३० किमीपर्यंतच असायला हवा होता, मात्र तो ताशी ३६ किमी. एवढा होता. त्यामुळे ती शिरण्याच्या आधीच तिच्या ब्रेक यंत्रणेत बिघाड झाला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकलला इलेक्ट्रो-न्युमॅटिक आणि एअर ब्रेक असतात. अनेकदा दोन वायरमधील संपर्क तुटल्याने इलेक्ट्रो-न्युमॅटिक ब्रेक प्रणाली काम करीत नाही. त्या वेळी एअर ब्रेकचा वापर केला जातो. या अपघाताच्या वेळी एअर ब्रेकचा वापर झाला असता, तर गाडी थांबविण्यात यश आले असते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ब्रेक निकामी झाल्यानंतरही वेग रोखण्यासाठी फलाटाच्या टोकाला हायड्रॉलिक बफर असतात. ३० किमी हा वेग या बफरसाठी जास्त मानला जात नाही. गाडी बफरवर आदळल्यानंतर ती मागे सरकून जागीच थांबणे अपेक्षित होते. मात्र या अपघातात बफरही उखडले गेले. त्यामुळे वेगाचा अंदाज येत नाही.

मागील वृत्त
पुढील वृत्त
Promoted Content
Love creative cars? Win Multimedia Speakers!
The only way to get really, really Rich!
Get rich on a small salary!
These could be yours for Free!
Listen to your inner genius
You can use any colors but red. Learn rules
From now on Maruti Suzuki can be personalized
Your only limit is your imagination
Think beyond the Box

मनोरंजन
Trek इट
Learn इट
Health इट
Drive इट
Tech इट
मनोरंजन आणखी वाचा
new tv serials promotion नव्या मालिकांच्या आगाऊ दवंडय़ाशाळेतल्या मुलाप्रमाणे मे महिन्याच्या सुट्टीत भरपूर मज्जा करून झाल्यावर परतलेल्या टीव्हीवाल्यांनी ‘ऐका…Love Birds marathi drama खुर्चीला खिळवणारे लव्हबर्ड्सगिरीश जोशी लिखित-दिग्दर्शित ‘लव्हबर्ड्स’ हे सस्पेन्स थ्रिलर नाटक नुकतंच तिसऱ्यांदा रंगभूमीवर आले…Killa review 28 june विलोभनीय चित्रप्रतिमांचा ‘किल्ला’आशय-विषयदृष्टय़ा वैविध्यपूर्ण अशा मराठी चित्रपटांमध्ये चित्रचौकटींमधून बोलणारा आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांना नवा…Welcome Zindagi जगण्यातला आनंद!समाजात आत्महत्येच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेतील अपयशामुळे विद्यार्थी आत्महत्या…
व्हिवा
अर्थवृत्तान्त
करिअर वृत्तान्त
चतुरंग
वास्तुरंग
लोकरंग
बालमैफल
व्हिवा आणखी वाचा
Celebrities hostel life राहिले दूर..’हॉस्टेल लाइफ’चं आकर्षण ते न अनुभवणाऱ्यांना नेहमीच वाटत असतं. पण…celebrities college memories फिर मिलेंगे चलते चलतेप्रत्येक वर्षी कॉलेज सुरू झाल्याच्या बातम्या आल्या, अकरावीच्या अ‍ॅडमिशनचे घोळ…freshers in colleges फ्रेशर्स आले होsssशाळेची पायरी ओलांडून आता आर्ट्स, कॉमर्स, सायन्सच्या …friendship fundas फ्रेंडशिप फंडाज्नवीन माणसांशी स्वत:हून ओळख करून घेणं, मैत्री करणं वाटतं तेवढं…

मनोरंजन फोटो गॅलरी
राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘किल्ला’
राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘किल्ला’
.. हे असतील ‘झलक दिखला जा ८’मधील स्पर्धक
.. हे असतील ‘झलक दिखला जा ८’मधील स्पर्धक
‘हॅप्पी फादर्स डे’
‘हॅप्पी फादर्स डे’
टीव्ही अभिनेता अविनाश सचदेव-शालमली देसाईचा लग्नसोहळा
टीव्ही अभिनेता अविनाश सचदेव-शालमली देसाईचा लग्नसोहळा
महाराष्ट्रगर्भलिंग चाचणीसाठी वापरलेली…
आलिशान कारमध्ये गर्भिलग चाचणी करण्यासाठी वापरलेली यंत्रसामग्री सांगलीतून…
fetal gender testing machinery buying from sangliदारूबंदी मोहिमेला…
महाराष्ट्रात दारूबंदी होण्याचा दिवस आता दूर नाही, प्रत्येक…
Anna Hazare Support campaign to ban alcoholमुंबईव्हिडिओ: लोकल थेट…
भाईंदरहून सुटलेली लोकल रविवारी सकाळी चर्चगेट स्थानकातील फलाट…
Mumbai Local Train Crashes into Platform at Churchgate Stationवेगमर्यादेचेही उल्लंघन…
भरधाव गाडीची ब्रेक यंत्रणा निकामी झाल्यास तिचा वेग…
Mumbai Local Train Crashes speed matters

देश-विदेशमोदींची वादाला बगल!…
देशवासीयांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू…
PM Modi silent on Lalit Modi in Mann ki Baatललित मोदींबाबतची माहिती…
परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांना ललित मोदी प्रकरणामुळे…
क्रीडाभारताची शरणागती…
दडपणाखाली खेळणाऱ्या भारताच्या बचावावर जोरदार आक्रमण करीत ऑस्ट्रेलियाने…
Hockey World League Semifinal Australia Beat India 6-2विक्रमांपेक्षा ऑलिम्पिक सुवर्णपदक…
जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पध्रेत युवा खेळाडूंचा…
Hockey India Devinder Walmiki olympic gold
From The Financial Express

Common antacids increase heart attack risk up to 21%

All you need to know about the new income tax return forms

Bajrangi Bhaijaan: Top 10 facts about Salman Khan, Kareena starrer

Britney Spears splits from beau Charlie Ebersol

Friends, work colleagues top ‘affair’ partners

Why you should not do this!
अर्थसत्तामध्यवर्ती बँकांची धोरणे…
जगभरात मध्यवर्ती बॅंकांची सध्याची अयोग्य धोरणेच अर्थव्यवस्थेला १९३०…
Raghuram Rajan on world facing Great Depressionजागतिक अर्थव्यवस्थेत पुन्हा…
जागतिक अर्थव्यवस्थेत १९३० सालच्या महामंदीसारखी लक्षणे हळूहळू सर्वत्र…
the Symptoms of global economy again through a Great Depressionके.जी. टू कॉलेजअल्पसंख्याक कोटय़ातील…
अल्पसंख्याक कोटय़ातील रिक्त जागा इतर भाषक आणि धार्मिक…
minority quota admissionsदप्तर झाले हलके!…
गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना दिलेली जुनी पुस्तके शाळेत ज्या-त्या…
Reduced School Bag Weightसंपादकीयस्मृती’भ्रंश’…
आयआयएम्स महाविद्यालयांची एकत्र मोट बांधण्याचा इराणीबाईंचा प्रयत्न असून…
IIM Bill Smriti Irani wants to hold IIMsलाटांनंतरच्या वाटा …
बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुरू झालेल्या रस्सीखेचीचे वैशिष्टय़…
bihar polls nitish kumar and lalu prasad yadav vs pm modiविशेषएक विषारी प्याला…
स्थळ, काळ बदललं.. पण विष पसरतच राहिलं
मुंबईत…
Hooch Tragediesडावे, उजवे सगळे…
विशिष्ट धर्माचे नेते व प्रतीके यांना दूर ठेवून,…
left right on international yoga dayमनोरंजननव्या मालिकांच्या आगाऊ…
शाळेतल्या मुलाप्रमाणे मे महिन्याच्या सुट्टीत भरपूर मज्जा करून…
new tv serials promotionखुर्चीला खिळवणारे…
गिरीश जोशी लिखित-दिग्दर्शित ‘लव्हबर्ड्स’ हे सस्पेन्स थ्रिलर नाटक…
Love Birds marathi dramaनवनीतसयाजीरावांची चतुराई…
बडोदा नरेश सयाजीराव जटिल समस्यांमधून सहजतेने मार्ग काढण्यात…
Maharaja Sayajirao gaekwadसंस्थानांची बखर -…
बडोद्याचा राजा मल्हारराव यांस पदच्युत करून, गादीला वारस…
sayajirao selection for Baroda king


Read More


Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s